वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलच्या डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ यांनी निक टून्स निकलोडियन किड्स यांच्यासोबत "सु" रक्षाबंधन साजरा केला
निकलोडियन - भारतातील अग्रगण्य किड्स एंटरटेनमेंट चॅनेल आणि वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल मेडिकल स्टाफ यांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यासाठी तसेच आपल्या जीवाची परवा न करता रुग्नांचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्याची आठवण म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.
• निकटून्स शिवा व डोराने वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचा-यांना त्यांची मोहिम सुरक्षाबंधनसाठी हृदयस्पर्शी मानवंदना दिली आणि कर्मचा-यांच्या हातांवर स्वधार पुणे येथील लहान मुलांनी हाताने बनवलेल्या राखी बांधल्या.
• निकलोडियन टून्स हॅप्पी व पिनाकीने वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचा-यांच्या हातांवर राखी बांधत आणि त्यांच्यासाठी तणाव दूर करणारी कृत्ये करत सुरक्षाबंधन साजरा केला.
• निकलोडियनने देशभरातील आरोग्यसेवा कर्मचा-यांच्या नि:स्वार्थ प्रयत्नांना प्रशंसित करण्याच्या उद्देशाने वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचा-यांना राखी बांधली आणि आरोग्यसेवा कर्मचा-यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला.
• निकलोडियनने वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचा-यांना मानवंदना देत सुरक्षाबंधन साजरा केला, तसेच त्यांनी केलेल्या कार्याप्रती त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या हातांवर हाताने बनवलेल्या राखी बांधत त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.
No comments:
Post a Comment